अर्थ : शरीरास किंवा शरीराच्या एखाद्या अवयवास झालेला विकार.
उदाहरणे :
काही वेळा पोषण मुल्यांच्या आभावामुळे अंग-विकार उद्भवतात.
समानार्थी : अंग-विकृती, अंगविकार, अंगविकृती
अंग-विकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ang-vikaar samanarthi shabd in Marathi.